image

मी होणार सुपरस्टार !


काही कारणांमुळे गाणं मध्येच थांबलेल्या हरहुन्नरी गायकांसाठी, ‘मी होणार सुपरस्टार’ ही एक पर्वणी आहे.

हा कार्यक्रम स्पर्धकांच्या गाण्यामुळे त्यांच्या आयुष्याला पुन्हा उभारी देणारा कार्यक्रम ठरेल. त्यामुळे आपलं गाणं आता थांबवू नका,कारण आता वेळ राहून गेलेलं स्वप्न पूर्ण करण्याची...

ऑडिशन साठी

© 2019 Star Pravah